जतेत गुरूवारी तब्बल 26 जण कोरोनामुक्त ; नवे फक्त 2 पॉझिटिव्ह

0
6





जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गुरूवारी फक्त दोन रुग्ण आढळून आले आहेत.तर आज तब्बल 26 जब कोरोनामुक्त झाले आहेत.






पुन्हा जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा खाली आला आहे.गुरूवारी तालुक्यातील संख 1,धावडवाडी 1 येथे नवे रुग्ण बाधित सापडले आहे.सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here