जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दसऱ्यांच्या दिवशी 21 कोरोना बाधित आढळून आले आहेत.कमी होणारे रुग्णात काहीसी वाढ झाली आहे.चिंता कायम आहे.
तालुक्यातील रवीवारचे कोरोना नविन पॉझीटिव्ह रुग्ण : 21 (जत 6, शेगाव 4, बिळुर 1,अंकलगी 1,गोधळेवाडी 1, गुडडापूर 1, सिध्दनाथ 1, को-बोवलाद 1, दरिकोणुर 1, दरिवडची 1,अंतराळ 1,डफळापूर 1, रेवनाळ 1)
जत तालुक्यातील आज पर्यतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण : १६७३, आज अखेर बरे झालेले रुग्ण :१४७२,मृत्यु झालेले रुग्ण : ५४,उपचार खाली असलेले रुग्ण : १४७,आज करोना मुक्त झालेले रुग्ण :१२,जत कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण : २४
डी.सी.एस.सी मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण : ११, एकुण होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण : ९३,उपचारीसाठी येथील खाजगी मधील रुग्णांची संख्या: (डॉ.आरळी ७),मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण : ७(मिरज जीएमसी ५,सिनर्जी १,भारती हॉस्पीटल १, कवठेमहाकाळ ०), कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी : ८८ टक्के आहे.








