करजगी,वार्ताहर : भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असलेला ट्रँक्टर पलटी झाल्याने
वाहून गेलेल्या तरूणांचा मृत्तदेह अखेर तिसऱ्यादिवशी घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडला आहे.
सनमडी येथील पिंटू धायगुडे (वय 28)
वाहून गुरूवार ता.15 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान नदीतून दुधाचे कँन पोहतविणाऱ्या ट्रँक्टर पलटी झाल्याने वाहून गेला होता.
गेल्या तीन दिवसापासून त्यांचा शोध सुरु होता.शनिवार ता.17 ला अखेर त्यांचा मृत्तदेह स्थानिक नागरिक,पोलीस,व सांगलीतील आयुष जीवरक्षक टीमच्या सदस्यांनी शोधून काढला आहे.








