संख,वार्ताहर : तिल्याळ ता.जत येथे पुर्व भागातील पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला.कर्नाटकातील बागेवाडी(कुडगी)येथे कामास असणाऱ्या 22 वर्षीय तरूणाला त्रास होऊ लागल्याने त्यांचे स्वाब घेण्यात आले होते.त्यांचा अहवाल कोरोना पाझिटिव्ह आल्याची माहिती संख प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सुशांत बूरूकुले यांनी दिली.