जत,प्रतिनिधी : जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांचा भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल विटा येथील शिवप्रताप उद्योग समुहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिवप्रताप उद्योगसमुहाचे प्रतापशेठ साळुंखे यांनी शाल,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल शेठ साळुंखे,अशोक शेठ साळुंखे,धनाजी पाटील,अरूण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांचा सत्कार करताना शिवप्रताप उद्योग समुहाचे संस्थापक प्रतापशेठ साळुंखे, विठ्ठल साळुंखे,अशोक साळुंखे,धनाजी पाटील,अरूण पाटील उपस्थित होते.





