डफळापूर | अजितबापू भोसले यांच्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव |

0
1

डफळापूर, वार्ताहर : जत येथील सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजितबापू भोसले यांच्या वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी व सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजितबापू भोसले या जोडगोळीने सामजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.पतसंस्था सारखे आर्थिक व्यासपिठ उभे करून त्यांनी जत,कवटेमहांळ तालुक्यातील व्यापारी,नागरिकांना मोठा हातभार लावला आहे.या जोडगोळीतील अजितबापू यांचा रवीवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी थेट भेटून,मोबाईल,सोशल मिडियावरून शुभेच्छा दिल्या.सायकांळी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.कॉग्रेस नेते चंद्रसेन सांवत,अभिजीत चव्हाण, दिग्विजय चव्हाण,मनोहर भोसले,भारतराव गायकवाड,महेशराव चव्हाण विजय चव्हाण,बाबासाहेब माळी,अशोक सवदे,गोटू शिंदे,सतिश गुरव,महादेव अथणीकर,अमोल संकपाळ,इर्शाद मकानदार,दिपक बंडगर, विजय संकपाळ,अधिकराव गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here