बोर्गी | येथे महिलेच़्या विनयभंग प्रकरणी सातजणावर गुन्हा दाखल |

0
6

जत,प्रतिनिधी : बोर्गी (ता.जत)येथील एका महिलेच्या घरी जाऊन लमाणी भाषेत अश्लील भाषा वापरुन,अंगास झोबाझोबी करून विनयभंग केल्याप्रकरणी उमदी पोलिसात संजय चव्हाण,शिवाजी पवार,गुड्डी पवार व अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,एका महिल्याच्या घरी जाऊन किरकोळ कारणावरून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत वर्तन करत मारहाण केल्याने,अंगास झोबाझोबी केली.तसेच पीड़ित महिलेच्या घरातील कपाट,संगणक व इतर साहित्याचे नऊ हजाराचे नुकसान केले. घरासमोर बेकायदेशीर जमाव केला.संबंधित पडित महिलेने उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी सातजणावर गुन्हा दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here