जत,प्रतिनिधी : येळवी (ता.जत) येथील विशाल जाधवचे पत्नीबरोबर अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून त्यांचा चुलत भाव अमोल पांडूरंग जाधव (उंभरे,माळसिरस)यांनेत्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.त्यात विशाल गंभीर जखमी झाला.ही घटना गुरुवारी रात्री येळवी येथे घडली.याबाबत जत पोलिसात गुन्हा नोंद अाहे.अधिक तपास पोलिस हवालदार थोरात करत आहे.