जाडरबोबलाद मध्ये दुष्काळाने शेतकऱ्यांची गळपासाने आत्महत्या

0
5

जाड्डरबोबलाद/उमदी : जाड्डरबोबलाद ता.जत येथील शेतकरी श्रीशैल रामनिंग मडूर(वय-39) यांनी कर्जास कंटाळून व शेतीस पाणी पुरत नसल्याने नैराश्यातून गळपासाने आत्महत्या केली.घटना गुरूवारी मध्यरात्री घडली.याबाबत उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here