उमदी,वार्ताहर : उमदीसह परिसरात ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत.विठ्ठलनगरमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे.
हेही वाचा: डफळापूर | कुडणूर, शेळकेवाडी पाणी योजनाची पाणी पुरवठा विभागाच्या अभिंयत्याकडून पाहणी |
ऐन फावरिंग मध्ये असणाऱ्या बागाच्या घडात पाणी साठून राहून द्राक्षाचे घड कुजत आहेत.त्यातच ढगाळ वातावरण चार दिवसापासून कायम आहे.त्यामुळे ट्रँकरने पाणी घालून जगविलेल्या बागाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे