यशाची परंपरा जपणारी आ.भारत नाना भालके करियर अॅकॅडमी

0
6

जत : आमदार भारत नाना भालके करियर अॅकॅडमी बालाजी नगरचे विद्यार्थी पोलीस भर्ती प्रशिक्षण घेत अाहेत. गणेशोत्सव काळात त्यांच्यावर मुंबईतील लालबागचा राजा येथे सुरक्षा व्यवस्था सोपविण्यात आली होती. त्यावेळी अॅकॅडमीचे संस्थापक श्रीकांत पवार यांनी मुंबई येथे घेतली.सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. भर्ती प्रशिक्षण देणारी ग्रामीण भागातील वेगळेपण जपलेले एकमेव अॅकॅडमी असणाऱ्या आ.भालके अॅकॅडमीचे अनेक विद्यार्थी पोलीस, आर्मी,नेव्ही,रेल्वेसह अनेक विभागात सेवा बजावत आहेत. नव्याने भर्ती होऊ इच्छुंक विद्यार्थ्यांना हि अॅकॅडमी वरदान ठरत आहे.अॅकॅडमीचे 2017 चै पोलीस भर्ती प्रशिक्षणार्थीं स्मिता पवार मंगळवेढा,नकुताई बुरुगंले घेरडी,नेहा विभुते सुपली,कोमल गायकवाड पारे,अर्चना शिंदे निगडी खुर्द, सुनीता नेमाने कुळाळवाडी, अंकिता गायकवाड तळसंगी या सर्व सध्या पोलीस भर्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. गणेशोत्सव काळात त्यांना मुंबईतील भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मुंबई येथे आ.भारत नाना भालके करियर अॅकॅडमीचे प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देताना संस्थापक श्रींकात पवार सर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here