जत | भाजप पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला ? |

0
4

जत,प्रतिनिधी: तालुक्यातील व्हसपेठ नजिक भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर जत शहरात सुरू होती.

पुर्व भागातील आपल्या गावातून जतकडे येणाऱ्या या पदाधिकाऱ्यांची व्हसपेठ डोंगरात चारचाकी गाडी अडवून त्यांना काही अज्ञाताकडून गंभीर मारहाण करून जखमी केल्याचे वृत्त आहे. गाडीचीही तोडफोड झाल्याचे समजते.दरम्यान जखमी पदाधिकाऱ्यांवर जत येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अशी चर्चा दिवसभर जत शहरात सुरू होती.दरम्यान रात्री उशिरापर्यत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here