जत,प्रतिनिधी: जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्माणगौडा रवीपाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचां वर्षाव करण्यात आला.तालुक्यातील विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले.
शनिवारी रवीपाटील यांनी सकाळ पासून राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटत दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.सकाळी जत येथील विश्रामगृहात रवीपाटील यांनी शुभेच्छा स्विकारल्या,आकराच्या सुमारास तहसील कार्यालयातील तलाठी भवन येथे ह्रदयरोग शिबाराचे उद्घाटन करण्यात आले. तेथे तम्मणगौडा रवीपाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख,आ.विलासराव जगताप,जि.प.चे उपाध्यक्ष अमोल बाबर,डॉ.रविंद्र आरळी,सभापती मंगलताई जमदाडे, जि.प.सदस्य सरदार पाटील,स्नेहलता जाधव,प्रभाकर जाधव,नामद,रविकांत पवार,रमेश गायकवाड,सुनिल बिराजदार,ग्रांमपंचायत,पंचायत समिती,नगरपरीषदेचे
भाजपचे सर्व पदाधिकारी,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, आरोग्य व जत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी,
प्रतिष्ठित नागरिक,व्यापाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
सभापती तम्माणगौडा रवीपाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमोल चव्हाण, कामाण्णा बंडगर,सदाशिव माळी,योगेश आरळी आदी






