जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस मजबूत करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करण्यासाठी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष मिनाक्षी अक्की व सलिमा मुल्ला यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.बुथ कमिट्या सक्षम करण्याचे या बैठकीत ठरले. नुकत्याच जत येथील बैठकीत नव्या महिला आघाडीच्या अक्की,मुल्ला यांचा जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील यांनी सत्कार केला.यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Home Uncategorized जत | मिनाक्षी अक्की,सलिमा मुल्ला यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीची जबाबदारी |





