जत,प्रतिनिधी: डफळापूर ता.जत येथील दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी शुभेच्छाचां वर्षाव करण्यात आला.खरेतर चेअरमन माळी यांचा बुधवारी ता.25 जूनला वाढदिवस होता.मात्र चेअरमन माळी हे परगावी असल्याने बुधवारी शुभेच्छा देता आल्या नव्हत्या.गुरूवारी सकाळ पासून त्यांना सर्व स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. येथील पतसंस्थेच्या नव्या इमारतीत सकाळी केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. तेथेच मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक बाळकाका गायकवाड,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, सवदे उद्योग समुहाचे संचालक अशोक सवदे,सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजित भोसले, संतोष बडगंर,दत्त पतसंस्थेचे व्हा. चेअरमन गणेश वठारे,वरदविनायक संस्थेचे चेअरमन सचिन माळी, व्हा.चेअरमन रमेश गायकवाड,संचालक दादा माळी,रमेश शिंदे,किशोर पाटील, चंदू वठारे, सतिश शिंदे,अमोल संकपाळ, खरात सर,किरण कोळी संस्थेचे सचिव राजेंद्र पोतदार, सर्व कर्मचारी, पिग्मी एंजन्ट उपस्थित होते.
त्यांनतर चेअरमन माळी यांचा वरदविनायक को-ऑफ क्रेडिट सोसायटीत सत्कार करण्यात आला.
वरदविनायक को-ऑफ क्रेडिट सोसायटी येथे श्री. दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.वरदविनायक संस्थेचे चेअरमन सचिन माळी,व्हा.चेअरमन रमेश गायकवाड यांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बाज ग्रा.पं.सदस्य प्रविण गडदे,दत्त पतसंस्थेचे व्हा. चेअरमन गणेश वठारे, माऊली ग्रुपचे युवराज यादव,संकेत टाइम्सचे राजू माळी,किरण कोळी,अतुल कोरे,विशाल शिंदे,मनोज पोळ,संजय शिर्के,गौस मकानदार, विनायक माळी,ओंकार माळी,धनाजी शिंदे, शुभम चव्हाण, अनिकेत सवदे,बबन खोत,संस्थेचे कर्मचारी, वर्चस्व ग्रुप सदस्य उपस्थित होते.दुपारी राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवार कार्यालयात चेअरमन माळी याचां शाल,श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संचालक अभिजित चव्हाण, सा.सचिव सोमलिंग चौधरी,महेश चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर सिध्दिविनायक पतसंस्था जत येथे चेअरमन माळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्हा.चेअरमन प्रविण पाथरुट यांनी सत्कार केला.यावेळी संचालक अशोक पटनशेट्टी, सुमंत गायकवाड, मंगलसिंह रजपूत व कर्मचारी उपस्थित होते.
समता चौक गणेश मंडळाच्या वतीने चेअरमन माळी यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. डफळापूर येथील महाजन कुंटुबीय,शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने चेअरमन माळी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मनोज महाजन, विजय महाजन उपस्थित होते.
त्याचबरोबर पंचायत समितीच्या उपसभापती सौ.देवायनी गावडे यांनीही चेअरमन माळी यांचा सत्कार केला.गुरूवारी सकाळ पासून चेअरमन माळी यांना सर्व स्तरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
दत्त पतसंस्थेच्या नव्या इमारतीत सत्कार करण्यात आला.सिध्दिविनायक पतसंस्थेत व्हा.चेअरमन प्रविण पाथरुट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वरदविनायक को-ऑफ क्रेडिट सोसायटी येथे सत्कार करण्यात आला. महाजन कुंटुबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.









