डफळापूर | नेलकरंजीचे संरपच बाबा भोसले यांचा सत्कार | www.sankettimes.com

0
5

नेलकरंजीचे संरपच बाबा भोसले यांचा सत्कार

जत : नेलकरंजीचे लोकनियुक्त सरपंच बाबा भोसले यांची निवड झाली,त्यांचा व पँनेल प्रमुख जयदीप भोसले यांचा विजयाबद्दल दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांनी पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी भगवान भोसले, सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजित भोसले.महेश चव्हाण,अधिकराव गायकवाड,अमोल संकपाळ,विजय संकपाळ, इर्शाद मकानदार, महादेव करांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here