उपमुख्यमंञ्याचे पिए असल्याचे सांगत 10 लाखाची फसवणूक | दोघाविरोधात गुन्हा दाखल

0
4
पुणे :राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या पीएचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटनेची चर्चा सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची 10  लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here