जत वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश मुंडेचा

0
6

 जत,संकेत टाइम्स : जत वकील संघटनेच्या अध्यक्षपदी जेष्ठ वकील अँड.रमेश मुंडेचा यांची निवड झाली.२०२२ ते २०२३ सालाकरिता हि निवड आहे.जत न्यायालयातील जेष्ठ व प्रसिद्ध वकील म्हणून मुंडेचा यांची ओळख आहे.

 

त्यांच्या निवडीनंतर सर्वत्र मुंडेचा यांचे अभिनंदन होत आहे.
नुकतीच वकील संघटनेच्या २०२२ ते २०२३ सालाकरिता या निवडी जाहीर करण्यात आल्या.मुंडेचा बरोबर अँड.राजकुमार म्हमाणे यांची उपाध्यक्ष तर संजय कुंभार सचिवपदी निवड करण्यात आली.

 

यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश नाईक,मठपती यांनी काम पाहिले.निवडीनंतर रमेश मुंडेचा म्हणाले,जत न्यायालय इमारत बांधकामासाठी प्रयत्न करू,त्याशिवाय वकिलाचे प्रश्न व विधायक कामे करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल.अँड.खटावे,अँड.कदम यांनी प्रयत्न केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here