ड्रेस संभाळताना अनन्या पांडेची पंचाईत,पहा व्हिडिओ

0
10

https://www.instagram.com/reel/CgXYqQgDL0C/?utm_source=ig_web_copy_link

 

ड्रेस संभाळताना अनन्या पांडेची चांगलीच पंचाईत झालेली दिसली.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि विजय देवरकोंडाची नजर पहिला काही लोकांवर गेली आणि नंतर त्याने अनन्याचा ड्रेस बघितला.

 

यानंतर त्याने अतिशय सभ्यपणाने आपला हात अनन्याच्या ड्रेसच्या कट ठिकाणी ठेवला आणि काही म्हंटले यानंतर अनन्याने आपली पोजीशन बदलली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here