१३ वर्षापासून मोठ्या विश्वासाने सूर्योदय उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचविलेल्या चार मित्रांनी आता,एलकेपी मल्टिस्टेट संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारामध्ये नवा विश्वास निर्माण केला आहे.सर्वाधिक व्याजदर देणारी संस्था म्हणून एलकेपीचा नावलौकिक निर्माण झाला आहे.येथे ठेवीवर व्याजाच्या अनेक योजना देण्यात आल्या आहेत.
इथे नांदते लक्ष्मी,देते विश्वासाची हमी हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या या संस्थेच्या वतीने ठेवीदारांसाठी अनेक आकर्षक योजना सुरू केलेल्या आहेत.
या आहेत सर्वाधिक परतावा देणाऱ्या ठेव योजना
– सुमारे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी असलेली एलकेपी पेन्शन योजना
– 13 महिन्यांकरिता मासिक ठेव योजना
– एलकेपी कन्यादान ठेव योजना
– दाम दुप्पट, तिप्पट व एलकेपी दाम चौकट योजना
– केवळ १०० दिवसांच्या ठेवीवर दहा टक्के व्याज
– 46 ते 90 दिवसांकरिता 7 टक्के
– 91 ते 180 दिवसांकरिता 8 टक्के
– 181 ते एक वर्षाकरिता 10 टक्के
– तेरा महिने ते चोवीस महिन्यांकरिता 11.50 टक्के
– 24 महिन्यांच्या पुढे ही संस्था साडेबारा टक्के
( माजी सैनिक,अपंग,ज्येष्ठ नागरिक, विधवा भगिनी, संत महंत यांना चालू व्याजदरापेक्षा अर्धा टक्का ज्यादा व्याजदर)
– अशा व्यक्तींना 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका विक्रमी व्याजदर
कर्जांच्या देखील अनेक योजना असून विशेषतः छोटे-मोठे व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी ही संस्था वरदान ठरलेली आहे.तात्काळ व सुलभ कर्ज देऊन व्यवसायिकांना या संस्थेच्या माध्यमातून मोठा हातभार लागलेला आहे.
अधिक माहितीसाठी : डफळापूर, कवठेमहांकाळ, सांगोला किंवा महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात विस्तारलेल्या संस्थेच्या आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क करा.