जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात तुरळक पाऊस

0
5



 

        सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.0 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात 4.4 मि.मी. तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

            




जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (74.7), जत 0.0 (102.2), खानापूर-विटा 0.8 (19.3), वाळवा-इस्लामपूर 0.3 (46.1), तासगाव 1.8 (70.5), शिराळा 4.2 (79.7), आटपाडी 4.4 (53.2), कवठेमहांकाळ 0.1 (49.9), पलूस 0.3 (80.6), कडेगाव 0.1 (54.8).

 

 

 



जिल्ह्यातील वारणा धरणात 13.44 टी.एम.सी. पाणीसाठा

 

        सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 13.44  टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

            




विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 28.62 (105.25), धोम  4.95 (13.50), कन्हेर 2.18 (10.10), दूधगंगा  7.59 (25.40), राधानगरी 2.06 (8.36), तुळशी 1.73 (3.47), कासारी 0.77 (2.77), पाटगांव 1.44 (3.72), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 5.77 (9.97), तारळी 2.81 (5.85), अलमट्टी  23.54 (123).

            




विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 976, दुधगंगा 700, राधानगरी 1167, तुळशी 200, पाटगाव 225 व अलमट्टी धरणातून 1284 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

            




विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 21.3 (45), आयर्विन  पूल सांगली 7.9 (40) व अंकली पूल हरिपूर 4.7 (45.11).

 


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here