जत : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील)पदी जत न्यायालयात वकील असणारे अॅड.राहुल भोसले यांची निवड झाली आहे.
जत न्यायालयात त्यांनी दिर्घकाळ पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यापुढे ते सरकारी वकील म्हणून कार्यरत राहणार आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.