गेल्या काही वर्षांत स्थूलता आणि त्याच्याशी निगडित आजारांचं प्रमाण वाढत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात चांगलीच दमछाक होत असली, तरी पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार मात्र आपण घेत नाही. काम आणि ताण यांच्यापुढे दैनंदिन आयुष्यातील निरोगी आयुष्याने पुरती नांगी टाकली आहे. त्यामुळे व्यस्त आयुष्यात आपण पुरते बुडून गेलेलो असताना एखाद्या ट्रेनर शोधायला सुरुवात होते. पण हा उत्साह पुरेसा टिकवायचा कसा, हाच प्रश्न आज प्रत्येकाला ग्रासतो आहे. अशा वेळेस तुम्ही सफरचंदाच्या आकाराचे असा वा पेरूच्या; आवडीच्या पदार्थाचा त्याग न करता अथवा क्रॅश डाएट न करता, काबरे हायड्रेट्सची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेत वजन कमी करता येतं… असं जेव्हा वलयांकित व्यक्तींच्या फिटनेस आणि फिगरची काळजी वाहणाऱ्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला… सेलिब्रिटींच्या फिटनेस प्रशिक्षक ऋजुता कमी करता येईल, हे स्पष्ट केले.
टीनएजर मुलींबद्दल…
पौगंडावस्थेत आपण सुंदर दिसायला हवं, अशी एक वेगळी जाणीव झालेली असते. बारीक दिसणं म्हणजे सुंदर अशी जनरेशनेक्स्टची एक समजूत असते. आत येळेस व्यायाम, योगासनांवर भर देण्याऐवजी संतुलित आहार न घेता उपाशी राहण्याचा शॉर्टकट ते स्वीकारतात. पेली अवेळी जंक फूड खाम्यात ही टीनएज पिढी मश्गूल असते. ही आरोग्याविषयीची बेपर्वाईची वृत्ती सर्वाधनि चुकीची आहे. त्यांच्यात आरोग्या विषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी पालक उत्तम करायला हवा, तरच योग्य वयात मुलीमध्ये फिटनेसबद्दल जाणीव निर्माण होईल. मुलींना आरोग्यविषयक अनेक गोष्टींबद्दल कुदाल असतं. खूप गोटी जाणून घ्यायच्या असतात.व्हॉलीवूडच्या तारका त्यांच्या आयडॉल असतात.व्यस्त जीवनशीलीतही फिट राहण्यासाठी काय करतात, काय खातात, हे जाणून घेण्यात त्यांना इंटरेस्ट असतो. उत्तम शारीरिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम आणि आहाराचा संस्कार त्यांच्या मनावर कळत नकळतपणे बिबवणे आावश्यक आहे.
फक्त आहाराची चतुसूत्री अंमलात आणा, वजन नियंत्रणात राहण्यासाठी नेटाने प्रयत्न करणं, कंटाळवाणा प्रकार आहे. पण असा प्रयान मन लावून नेमाने करण्याची जिद प्रत्येकानं बाळगायला हवी.वजन नियंत्रणात ठेवण्याची त्यांची चतुसूत्री अशी, सकाळी उठल्या उठल्या बहा-कॉफी पिऊ नका. त्याऐवजी काहीतरी खा.दर दोन तासांनी खा. खूप काम असेल तेव्हा जास्त खा आणि कमी काम असेल तेव्हा कमी खा. रात्रीचं जेवन झोपण्यापूर्वी दोन तास आधी च्या. शरीराचं बजर नियमित राखण्याच्या दृष्टीने रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवायला हवी. त्यासाठी दिवसभरात एका वेळेस कमी, परंतु अधून मधून सतत खाणं आवश्यक आहे.खूप वेळ काही खाई नसल्यास रक्तातील शर्वनेचं प्रमाण बिघडत आणि त्यामुळे बिडमिडल्या सारखं होणं, नैराश्य येणं असे मूड बदलत राहतात. त्यामुळे उपाशी न राहता योग्य आणि पुरेसा आहार घेश अत्यावश्यक ठरते. गोड, चमचमीत आवडते पदार्थ वर्ज्य करण्याची अजिबात गरज नाही, मात्र त्यावर आइया हात मारणं टाळावं गोड पदार्थ हे जेवणानंतर खाण्याऐवजी यापूर्वी खावेत. मधल्या वेळेस फळं,अंगदाणे खाणं योग्य, इतर प्रांतांत जाल तेव्हा तिथलं स्थानिक खाणं आवर्जून खा.
टिप्स…
• खाण्यापूर्वी फोन, टीव्ही, कॉम्प्युटर बंद करा, साबणान हात धुवा. नेहमी खाता, त्याच्या निम्मच स्वच्छ ताटलीन बाढून स्था. शक्य असेल तर मांडी घालून बसा • खाताना एक ग्लास पाणी प्या. शक्य असेल तर हातांनी खा आणि सावकाश खा अन्न चावून खा तोंडाच्या एका बाजूने न खाता पूर्ण तोडाबा बाफ बना. तोडात घास असेपर्यंत हातानं दूसरा धाम उचलू नका. दूसरा चाप्स तवार देवर्ग याचा अर्थ तुम्ही भरभर खाता आणि शेवटी अतिखाणं होईल पंचेंद्रियांचा मान खा आणि या पदार्थामुळे तुमच्या शरीरातून कसं पोषण होणार आहे, बाबा विचार करा. आणखी खावंसं वाटलं तर आधी काढून ठेवलेल्या पोर्ड अन्न घ्या, पण कावलेलं सगळ संपकर
खाण संपताक्षणी बागेवरून उण्याबी घाई थोडा वेळ जागेवरच बसून राहा भी समोसेर पदार्थ खामने असल्यास सकाळी उठल्या उठल्या ग्रा. मात्र, त्या दिवशी तुमचं पहिलं खाणं अध्यर्थानं कमी करा आणि त्यासोबत में खापदार्थस्थ दुपारी खा. त्यासोबत मिठाई खाऊ नका.
दर दोन तासांनी खाल्ल्यामुळे शरीरातील बाबी
जाळण्यासाठी योग्य स्थिती निर्माण होते. फार ओमा कॅलरीजच चरक्षीत रूपांतर होत. विचारप्रक्रिया सुधारते, कारण मेंदूला साखरेचा नियमित पुरवठा होती. पोट सपाट होतं, कारण चरबी साठवून ठेवण्याची गरज राहत नाही. राहणीमानात चांगले बदल करता बनने कमी केले तर शरीरावर केलेल्या अत्याचाराच्या खुणा स्ट्रेचमाकांच्या कपान मार्ग राहतात.आडातून एकदातरी स्वतःसाठी एखादा पदार्थ बनवा.नेहमी उठता त्याच्या बोर्ड आधी उठण्याचा प्रयत्न करा.आवडीचा छंद जोपासा, अधूनमधून ट्रेकिंगला जा.दरवर्षी नवं काहीतरी शिका तुम्ही लहानासूर घेत असलेला आहार शक्यतो घ्या.