जत : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाची आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महत्वपूर्ण बैठकसाठी पुणेकडे जाताना रात्री २ वाजता पायलट गाड्यांचा ताफा दिसला तो ताफा होता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांचा मुरळी आण्णा कोल्हापुरची बैठक संपवून पुणेकडे जात असताना वेळे या गावामध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते. त्यांना पाहून आम्ही गाडी थांबवली.
आम्ही तम्मनगौडा रविपाटील यांचे कार्यकर्ते आहोत असे सांगितल्यावर मुरली आण्णा यांनी जवळ बोलावून आमची विचारपूस केली, जत विधानसभा संदर्भात चर्चा केली व आण्णांनी आमचा छोटासा सत्कार पण स्वीकारला.यावेळी कामाण्णा बंडगर,रामचंद्र पाटील,अशोक स्वामी उपस्थित होतो.