डफळापूर : येेथे एका कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे लाडके रिल स्टार रवी सूर्यवंशी अर्थात दाजी,अजित आचरे,विश्वजीत हताळे,नवनाथ पाटील यांची संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,डफळापूरचे पोलीस पाटील बाबासाहेब(पंकज) शिंगाडे यांनी भेट घेतली.आपल्या खास अंदाजात रिल स्टार दाजी यांनी गप्पा मारल्या.