जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी नविन पॉझीटिव्ह रुग्ण 256 आढळून आले आहेत.तब्बल 11 जणाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोनाचा विस्फोट कायम असून दररोज रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे तब्बल 274 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील शनिवारची स्थिती : जत १७ अंकले ९ वाळेखिंडी २
खलाटी ७ बाज २ निगडी खु २ बिळुर १८ अचकनहळळी १० संख २ उमदी २ को.बोबलाद ५ वळसंग १ शेगाव ८ तिल्याळ १ माडग्याळ ४ जा.बोबलाद ७ सनमडी ४ उमराणी २० लोहगाव २ उटगी १ सोन्याळ ४ खैराव ३ येळवी ३ रा.वाडी २ डफळापूर ९ बेवणूर ४ जाल्याळ खु ७ गुगवाड १
कुलाळवाडी २ तिकोंडी ३ व्हसपेठ ८ टोणेवाडी २ भिवर्गी ८ कुंभारी २ अमृतवाडी २ आसंगी तु १ कोसारी ३ खोज़ानवाडी ४ शेडयाळ १ तिप्पेहळळी १ मोरबगी ३ रामपूर १ जिरग्याळ २ बागेवाडी १ कुणीकोणूर ५ अंतराळ १ शिंगनहळळी २ गोंधळेवाडी २ दरिबडची ३ पॉडोझरी १ वज्रवाड ३ करेवाडी को २ कासलिंगवाडी २ कुडणूर ६
राजोबाचीवाठी १ लकडेवाडी २ बोर्गी बु १ येळदरी २ मोकाशेवाडी ४ जाल्याळ बु ३ शिंगणापूर १२ कोणबगी २ माणिकनाळ १
जत तालुक्यातील आज पर्यतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण :- ७३७८
जत तालुक्यातील आज अखेर बरे झालेले रुग्ण :- ५०१०
जत तालुक्यातील आज अखेर मृत्यु झालेले रुग्ण :- १५२
जत तालुक्यातील उपचार खाली असलेले रुग्ण :-२२१६
जत तालुक्यातील आज करोना मुक्त झालेले रुग्ण :- २७४
जत कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण :-८
डी.सी.एस.सी जत मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण :-२१ संशयित ७
डी.सी.एस.सी माडग्याळ मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण :-२७
आयएमए कोविड सेंटर :-७३
संशयित ०
डॉ आरळी उमा चॅरीटेबल ट्रस्ट :-२८
जत तालुक्यात एकुण होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण :- २०४४
मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण :- १५
(मिरज जीएमसी ६ सिनर्जी २ भारती हॉस्पीटल २ सेवासदन २ डॉ दुधनकर १ मंगळवेडा १ कवठे महांकाळ ० विजापुर १)
कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी :- ६८









