भिवर्गीत बसव जयंती साजरी

0
4



भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी ता.जत येथे बसवदलाचे अध्यक्ष रमेश चौगुले यांनी महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरातच साजरी केली.त्यांचे वडील मल्लेशप्पा चौगुले यांच्याहस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या फोटो पूजन करण्यात आले.देशात व राज्यात पसरलेला महामारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवर्गी येते बसव जयंती घरातूनच साजरी करावी असे आवाहन बसव दलाचे अध्यक्ष रमेश चौगुले यांनी केले होते.





चौगुले म्हणाले की,समाजामध्ये असणारी अंदश्रद्धा अनिष्ट चालीरीती, परंपरा कमी करून परस्परातील मतभेद दूर करून समाजाला मानवतेचा शिकवण देणारे जे महान संत महात्मा झाले.






पोलीस पाटील श्रीशैल चौगुले म्हणाले की,बसवेश्वर यांनी आयुष्यभर संगर्षा केला, समाजास एकसंघ केले, विषमता नष्ट करणारा 12 व्या शतकातील पाहिलं महामानव महात्मा बसवेश्वर होय.


भिवर्गीत चौगुले परिवाराकडून बसव जयंती साजरी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here