सांगली जिल्ह्यात कोरोनामुक्तची संख्या वाढली,43 मुत्यू

0
8



सांगली : जिल्ह्यात 1577 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. नव्या रुग्णापेक्षा हा आकडा जादा असून नवे रुग्ण स्थिर असून 1292 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. जिल्ह्यात गत‌ आठवड्यात वाढणारे रुग्ण कमी झाल्याचे चित्र आहे.मात्र दुसरीकडे 43 रुग्णाचा मुत्यू झाल्याने चिंताही कायम आहे.शुक्रवारचे रुग्ण आटपाडी 82,कडेगाव 77,खानापूर 151,पलूस 65,तासगाव 140,सांगली महापालिका 169,जत‌ 257,कवटेमहांकाळ 89,मिरज 133,शिराळा 28,वाळवा 101 असे रुग्ण आढळून आले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here