डंपर अंगावरून गेल्याने एकजण ठार | जत येथील घटना

0
6




जत,संकेत टाइम्स : जत शहरातील पारे- ऐळगी मार्गावर दर्ग्या नजिक सीमेंट 

मिक्सर डंपर अंगावर गेल्याने एका वयोवृद्ध इसमाचा जागेवर मुत्यू झाला आहे.







सदाशिव कल्लाप्पा व्हनकंडे (वय- 60) असे मयत इसमाचे नाव आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here