जत,संकेत टाइम्स : महिला दिनाचे औचित्य साधत मराठा स्वराज्य वतीने साधत महिलासह जनतेचे रक्षण करणाऱ्या जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महिला दिनी असा अगळावेगळा कार्यक्रमांने महिला पोलीस कर्मचारी भारावून गेले.यावेळी पोलीस निरिक्षक उत्तम जाधव, मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड प्रमुख उपस्थितीत होते.
जत : महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.





