जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गुरूवारी बनाळी या गावात दोन कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत.तालुक्यात आत्तापर्यंत 256 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2016 झाली आहे.शहरासह तालुक्यात यापूर्वी पेक्षा कमी संख्येने रूग्ण सापडत असल्याने व मृत्यू चे प्रमाण कमी पाहवयास मिळत असल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.





