संजय कांबळेच्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव

0
5




जत,प्रतिनिधी : रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. जतचे सर्वाधिक परिचित असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अडतीस वर्षापासून अखंड राजकारणात टिकून असलेले आगळेवेगळे व्यक्तिमहत्व असणारे कांबळे यांच्या वाढदिनी गुरूवार सकाळ पासून त्यांच्या निवासस्थान गर्दी होती.सायकांळी आंबेडकर नगर येथे प्रमुख कार्यक्रम झाला.






माजी आमदार विलासराव जगताप,डॉ.रविंद्र आरळी,महिला व बाल कल्याण सभापती सुनीता पवार,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,उमेश सांवत,चंद्रकांत गुड्डोडगी, रासपचे अजित पाटील,विजय ताड,

शिवसेनेचे दिनकर पंतगे,महादेव कोळी यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान सकाळी भगिनी निवेदिता वसतीगृहात मुलींना वह्याचे वाटप करण्यात आले.

रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here