सांगली : पुर्ववैमनस्यातून घडलेल्या खूनाच्या प्रयत्नातील संशयिताला 24 तासाच्या आत पोलीसांनी अटक केली.स्वप्निल अनिल मोरे वय 19,शुभम शाम जिरणगे (वय 19 दोघे रा.सांगली) याला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी,सांगलीतील गणेशनगर भागातील क्रेझी आइस्क्रीम समोर एका युवकांस चाकूने हल्ला प्रकरणाचा तपास करत असताना स्वप्निल मोरे,शुभम जिरगणे याला ताब्यात घेतला,त्यांने गुन्ह्याची कबूली पोलीसांनी दिली आहे.





