जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरला | गेल्या तीन दिवसात रुग्णसंख्या दहाच्या आत

0
8



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरला आहेत.तालुक्यात गेल्या तीन दिवसात नव्या कोरोना बाधिताचा आकडा दहाच्या आत आला आहे.कोरोना मुक्त होणारी संख्याही दुप्पट झाली आहे.दोन दिवसात 70 जण कोरोना मुक्त झाले आहेत.जत शहरातील संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.गेल्या तीन दिवसात 8,9,9 असे नवे रुग्ण संख्या कमी झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात मोठा दिलासा मिळाला आहे.






सोमवारी तालुक्यात जत शहर 5,सोन्याळ 1,वळसंग 1,अमृतवाडी 1,कुंभारी 1,व्हसपेठ 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहे. सध्या तालुक्यात 104 जणावर उपचार सुरू आहेत.तर आणखीन एक जणाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here