लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या जंयती निमित्त अभिवादन

0

जत,प्रतिनिधी : लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांची जंयती साजरी करण्यात आली. प्रांरभी बापूच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हे पण वाचा : कुडणूर खूनप्रकरणी संशयिताचा शोध सुरू,जून्या वादातून घटना

Rate Card

यावेळी बाजार समिती माजी संचालक विलास माने,माजी संरपच आण्णाप्पा नाईक,सोसायटीचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब माने,संचालक राजू भोसले,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,

पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी,अशोक भोसले,उत्तम संकपाळ,रमेश भोसले,भारत गायकवाड, सदानंद वाघमारे,मोहन भोसले,दिपक चव्हाण, संजय सुर्यवंशी,अंनत नेकनारायण,देवदास पाटील, प्रंशात भोसले, सुरज महाजन,प्रंशात बन्ने,हर्षवर्धन सुनिलबापू चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.