जत तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी 47 जण कोरोना पॉझिटिव्ह ; दोघाचा मुत्यू

0
10



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचे सोमवारी सर्वाधिक 47 रुग्ण आढळून आले.तर दोन महिलांचा मुत्यू झाला आहे.




त्यामध्ये जत शहर 19,कुलाळवाडी 2,माडग्याळ 1,बेवनूर 1,वळसंग 4,सिध्दनाथ 7,डफळापूर 2,नवाळवाडी 5,शेगाव 2,भिवर्गी 1,गुलगुंजनाळ 1,खंडनाळ 1,बिंळूर 1 येथे कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्याचबरोबर वळसंग येथील 60 वर्षीय महिला,धावडवाडीतील 58 वर्षीय महिला या दोघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.जाडरबोबलाद येथील एका बाधिताचा सोलापुर येथे मुत्यू झाला आहे.त्यामुळे तालुक्यात तिघांचा कोरोनाने मुत्यू झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here