डफळापूरमध्ये दोन दुकाने फोडली

0जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथील दोन दुकाने फोडून सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

डफळापूर मुख्य बाजार पेठेतील पांडूरंग(नाना)गुंडा कांबळे यांचे जेंटकिंग इलेक्ट्रॉनिक या दुकानाचा दरवाज्या कटावणीने फोडून 1 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या 7 एलईडी चोरट्यांनी पळविल्या.


Rate Card


जत रोडवर असणाऱ्या माळी कलेक्शनचे स्वेटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश करत कँश डावरमधील दोन हाजार रूपयाची चिल्लर चोरट्यांनी पळविली.त्याअगोदर दुकान समोरील सीसीटिव्ही चोरट्यांनी फोडले होते.दरम्यान गुन्हे अन्वेषण,टंसे तज्ञ,श्वान पथकांने चोरीच्या ठिकाणी पाहणी केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.