माडग्याळमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला

0माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथील एकास डेंग्यूची लागण झाली आहे.कोरोनाचा प्रभाव वाढत असताना माडग्याळ मध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.जाधवनगर येथील बळवंत तुकाराम जाधव(वय-40) यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.माडग्याळमध्ये दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळतात.तरीही ग्रामपंचायत सतर्क होत नसल्याचे समोर येत आहे.

Rate Cardघाणीचे सामाज्र,अस्वच्छता,सांडपाणी वाहून जात नसल्याने डांसाचे प्रमाण वाढले आहे.सध्या माडग्याळ मध्ये तापाचे रुग्ण वाढले आहेत.त्यातच डेंग्यू,कोरोना अशा दुहेरी साथीचे आजार वाढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.