जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या 6 ने वाढली

0
6



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा 5 ने वाढली आहे.जत शहरात एक व माडग्याळमधिल 5पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.






आतापर्यत तालुक्यात 12 जणांचा कोरोनामुळे रुग्णाचा मुत्यू झाला आहे.जत शहरातील वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.शहरातील कोरोना बाधित संख्या 96 झाली आहे.तालुक्यातील रुग्ण संख्या 301 झाली आहे.201रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here