महानिंग तात्यांना वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव
डफळापूर,वार्ताहर ; डफळापूर ता.जत येथील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक महानिंग तात्या महाजन यांच्या 81 व्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

गेल्या तीस-चाळीस वर्षापासून डफळापूरातील चोखदळ खवव्यासाठी हॉटेल मनोहरमधून सेवा देत असलेले महानिंग तात्या यांचा 81 वा वाढदिवस प्रवृणी ठरला.येथील सर्व स्तरातील मान्यवरांनी थेट भेटून,सत्कार करत दिर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या.
