जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शनीवारी कोरोनाने खळबळ उडवली.गणेशाच्या आगणनाबरोबर जत तालुक्यात तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
जत 20,हिवरे 1,डफळापूर 1,जाड्डरबोबलाद 1,बसर्गी 1या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.





