जत तालुक्यात तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शनीवारी कोरोनाने खळबळ उडवली.गणेशाच्या आगणनाबरोबर जत तालुक्यात तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.Rate Card
जत 20,हिवरे 1,डफळापूर 1,जाड्डरबोबलाद 1,बसर्गी 1या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.