जत तालुक्यात पुन्हा 10 जण नवे कोरोना पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यात गुरूवारी नवे रुग्ण आढळून आले.यामुळे तालुक्याची कोरोना बाधित संख्या 260 वर पोहचली आहे.
Rate Card

जत शहरात 2,बेवनूर 3,खैराव 1,नवाळवाडी 1,मेंढीगिरी 1,उमदी 1,पांढरेवाडी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत.शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.नागरिकांनी अनलॉकचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.