विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मुत्यू,दोघा विरोधात गुन्हा दाखल

0
3



जत,प्रतिनिधी : हिवरे ता.जत येथे मकाच्या पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून,विना परवाना सोडलेल्या वीज प्रवाहाला स्पर्श होऊन 45 वर्षीय शेतकऱ्यांचा मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.



शंकर मारूती बंडगर रा.हिवरे असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.याप्रकरणी रावसाहेब राजाराम बंडगर व माणिक रावसाहेब बंडगर दोघे रा.हिवरे यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.घटना आज बुधवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here