जत तालुक्यात बुधवारीही पावसाच्या तुरळक सरी

0
1



जत,प्रतिनिधी : सोमवार पासून बदलेल्या वातावरणामुळे जत तालुक्यातील अनेक भागात भुरभूर पावसाच्या सरी कोसळल्या.

गेल्या आठवड्यात गायब झालेला पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे.



तालुक्यात अनेक गावात मंगळवारी दिवसभरात तुरळक सरी कोसळल्या.यांचा फायदा ऊस,खरीपाच्या बाजरी,उडीद,मका, व कडधान्यांना होणार आहे.रात्री उशिरापर्यत पावसाच्या सरी कोसळत होत्या.दरम्यान हवेत गारवा असल्याने ताप,सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here