निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेची 10 वी बोर्ड परिक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

0
24



संख,वार्ताहर : संख(ता.जत)येथील श्री. निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व शाखात शांलान्त परिक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली.राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्यु.कॉलेज,संखचा निकाल 94.64 टक्के लागला.यात मराठी माध्यम ; प्रथम

रेहा राजू जमखंडीकर (91.40),द्वितीय ऐश्वर्या जनार्धन महाजन(90.20),तृत्तीय आशिया खाज्याभाई मुल्ला(89.60),कन्नड माध्यम ; प्रथम सचिन बसप्पा बिरादार (93.80),शिवपूत्र सत्याप्पा बिळ्ळूर(92.40),भाग्यश्री अमरेश बागेळी(91.40)

श्री लक्ष्मीदेवी कन्नड माध्यमिक विद्यालय कागनरीचा निकाल 100 टक्के लागला.

कन्नड माध्यम : प्रथम,अमृता लायाप्पा पुजारी(78.80),द्वितीय,विकास अशोक चव्हाण(77),तृत्तीय,भीमाशंकर टोपू चव्हाण(76.20),एन.के.एम.विद्यालय बोऱ्याळ वस्ती,शाळेचे निकाल 100 टक्के लागला,कन्नड माध्यम ; प्रथम अमन महादेव माळी(87.40),द्वितीय राजशेखर शिवानंद पाटील(82.40),तृतीय

प्रज्ञा बिराप्पा पुजारी(81.80)न्यु.इंग्लिश स्कूल,जालिहाळ,बुद्रुक,शाळेचे निकाल 100 टक्के लागला.कन्नड माध्यम ; प्रथम पांडुरंग सिद्राम भोसले(84.60),द्वितीय सोमशेखर शामराव पाटील(84),तृत्तीय ज्योतिबा मुरलीधर कुंडले(81.80) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील,संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष पाटील,प्राचार्य व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here