जत तालुक्यात 19.4 मि. मी. पावसाची नोंद

0
4

 सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.75 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक 19.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.4 (229.2), तासगाव 0.5 (223.1), कवठेमहांकाळ 6.5 (300.7), वाळवा-इस्लामपूर 0.3 (240.5), शिराळा 0.5 (501.2), कडेगाव 0.4 (229.6), पलूस 0.00 (185.7), खानापूर-विटा 2 (336.2), आटपाडी 12.7 (244.5), जत 19.4 (193.1).

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here