व्हसपेठनजिक अपघातात एकजण ठार

0


जत,प्रतिनिधी :जत-कोळिगरी रोडवर झालेल्या अपघातात व्हसपेठ येथील चोवीस वर्षीय तरूण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.अजित भाऊसाहेब कोडग(वय-24,रा.व्हसपेठ) असे मयत तरूणाचे नाव आहे.घटना रात्री 10 च्या सुमारास घटना घडली आहे.Rate Cardहिवरे वनहद्दीत दुर्मिळ पक्षाची शिकार | सावळजच्या दोघा शिकाऱ्यांना अटक : दोन दिवस कस्टडी |

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, अजित कोडग हा जत येथे पवनचक्कीच्या कामावर जात असताना कोळीगिरी नजिक कोडग यांच्या दुचाकीने डंपरला पाठीमागून धडक दिल्याने अजित कोडग जागीच ठार झाला आहे.घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.