जत तालुक्यात पुन्हा नवे दोघेजण कोरोना बाधित | शेगाव,वळसंग मधील रुग्णांचा समावेश

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेगाव,वळंसगसह गावातील प्रत्येकी एक असे दोन नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

शेगाव व वळंसगमध्ये प्रथमच कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे तालुका वैद्यकीय डॉ.संजय बंडगर यांनी दिली.

तर अन्य एकजण कोरोना बाधित आढळला आहे.त्याचे गाव व संपर्कातील लोंकाचा शोध सुरू असल्याचे डॉ.बंडगर यानी सांगितले.
Rate Card

हेही वाचा :

दलित पँथरची राज्यभर पुर्नबांधणी करणार ; भूपेंद्र कांबळे


जत येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्याने शेगावमधील एक तरूणीचा,वळसंग येथे चडचडण येथे जाऊन आलेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे पुन्हा जत तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान दोन्ही गावात आरोग्य विभागाची पथके कार्यरत करण्यात आली आहेत.बाधिताच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.