सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

0
3


सांगली : राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर काँट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करुन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची 

शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरात रोहिणी अ‍ॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेजमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.लॉकडाऊनचे आनलॉक होता थोडीसी ढिलाई होत असताना जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी तोंड वर काढत असल्याचे समोर येत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here